आजमितीस राज्यात २ कोटी २० लाख वाहने आहेत .
* ह्यापैकी १०% म्हणजे २लाख ३४ हजार वाहने मुंबई मध्ये आहेत
* १ कोटी ६४ लाख लोकाजवळ दुचाकी वाहने आहेत.
* १ लाख २० हजार लोकाजवळ ४ चाकी वाहने आहेत.
* ३४ लाख लोकाजवळ हलकी वाहने आहेत
* गेल्या १ वर्षात वाहनाच्या संख्येत ९.४%वाढ झाली.
* राज्यांत ३ कोटी पेक्षा अधिक वाहन परवाना धारक आहेत
* राज्यांत गेल्या वर्षी ६१८९० अपघात नोंदविले गेले
. *केवळ मुंबईत २३५१२ अपघात झाले.
*त्या मध्ये १२६९० लोक मृत्यूमुखी पडले ४५२५० जखमी झाले.
*मृत्युमखी झालेल्या लोकांत ४०% लोक २२ ते ४२ हया वयोगटातील होते
(संदर्भ २०१३ -२०१४ आर्थिक अहवाल )
अपघाताची मीमांसा
माझ्यापैकी कुणी नाही एक श्वास टाकता
अपघाताचे कारण काय विचार कधी करता ?
ही अंगी मुरली बेफिकीरी आम्ही कधी सोडणार
यातून बोध घेण्याचा प्रयत्न खरंतर कधी करणार?
हाच हया काव्याचा उद्देश आहे.
सुरक्षात्मक संचलन हे त्याचे नाव आहे
गेल्या वर्षी भारतात अपघाती नव्वद... हजार गेले
मला काय सोयर सुतक माझे काय गेले?
पंचेवीसटक्के अपघात दुज्याकारणे होती
पंच्याहत्तर टक्के तरी चालकामुळे घडती.
माझ्या चुका माला उमगावयास हव्या
कारण क्षुल्लक वाटले तरी अभ्यासायला हव्यात
प्रवास छोटा असो व मोठा
माझ्या चुकीमुळे नको कुणाचा तोटा
बेहोषीत नका घालवू तोल
स्मरा जीवन नित अनमोल.
विमा कंपन्या जरी देती भरपाई
गेला जीवका कधी परत येई?
गमावता कुणी कायम अवयव
अपंग जिण्यात कुठले सुख मार्दव
म्हणुनी विनवितो संयम पाळा
अपघाताला घाला आळा .

सकाळचे वृतपत्र जेंव्हा तुम्ही उघडता
दोनचार अपघाताच्या बातम्या पुनःपुन्हा वाचता